LIC कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु ;12 वी पास असणे आवश्यक

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । महत्त्वाकांक्षी, कष्टाळू व जिज्ञासू व्यक्तींकरिता सुवर्णसंधी. भारतीय आयुर्विमा महामंडळ कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु करण्यात येत आहे. इच्छुकांनी दिनांक 1 डिसेंबर 2020 पूर्वी खालील पत्त्यावर सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह भेटावे.

अभिनव विद्यावेतन योजना –

 पात्रता – किमान 12 वी पास

वयाची अट – 21 वर्षे ते 35 वर्षे

अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक व विक्री कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना अधिकतम वयोमर्यादा 40 वर्षे

भेटण्याचा पत्ता – भारतीय आयुर्विमा महामंडळ – शाखा: 9252-सीएबी, रोटे चेंबर्स, जुना पुणे-बेंगलोर रोड, सयाजी हॉटेलसमोर, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी पहा – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: