Full Stack Developer : IT क्षेत्रात कसं होता येईल Full Stack Developer? पहा जॉब प्रोफाईल आणि कशी मिळते संधी

Full Stack Developer

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल कॅरिअरच्या संधी (Full Stack Developer) बदलत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला एकाच ठराविक गोष्टीशी निगडीत काम करण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे आणि तुमच्या जवळ असलेल्या Skills नुसार तुम्ही करिअर निवडू शकता. जगात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, Age-Old कामांचा जमाना सोडून आपण आत्ता नवीन गोष्टींकडे वळत आहोत. आज आपण अशाच एका … Read more

Career Mantra : तुमच्याकडे डिग्री नाही?? घाबरु नका…’या’ मार्गातून तुम्ही करू शकता मोठी कमाई 

career mantra (12)

करिअरनामा ऑनलाईन । उत्तम करिअरसाठी चांगले शिक्षण (Career Mantra) आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही त्यांच्यासाठी असे अनेक करिअरचे (Career) पर्याय आहेत ज्यात तुम्ही पदवी नसतानाही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा करिअर पर्यायांबद्दल सांगत आहोत. 1. वेबसाइट … Read more

Career in IT : दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या IT क्षेत्रात घडू शकतं उत्तम करिअर,‌ कोणता आणि कुठे कोर्स कराल?

Career in IT

करिअरनामा ऑनलाईन । IT म्हणजेच Information technology, हे क्षेत्र (Career in IT) दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात जाऊन करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी ही मोलाची संधी म्हणावी लागेल. IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांचा औरा काही वेगळाच असतो. हे एक नामांकित क्षेत्र आहे. तसं पहायला गेल्यास अनेकांना या क्षेत्राबद्दल आकर्षण आहे, कारण इथे मिळणारा पैसा अफाट असतो. पण … Read more

Types of Job Interviews : प्रत्येक प्रकारानुसार करावी लागते वेगळी तयारी; मुलाखतींचे ‘हे’ प्रकार तुम्हाला माहित आहेत का?

Types of Job Interviews

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्ष शिक्षण (Types of Job Interviews) घेतल्यानंतर आता नोकरी करण्याची संधी चालून आली आहे का? अनेकजणांना स्वावलंबी बनण्याची इच्छा असते, आपण कोणावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घ्यावी असं त्यांना वाटत असतं पण कोणतीही नोकरी मिळवण्याआधी आपल्याला मुलाखतीला सामोरं जावं लागतं. या मुलाखतीमध्ये आपल्याला कामाच्या विषयी काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात. … Read more

Computer Courses for Government Jobs : सरकारी नोकरीसाठी कोण कोणते कॉम्प्युटर कोर्स आहेत आवश्यक? इथे मिळेल माहिती

Computer Courses for Govt. Jobs

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याचं (Computer Courses for Government Jobs) प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यासक्रम निवडतात, मात्र गेल्या काही वर्षात संगणक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकच अभ्यासक्रम करणे पुरेसे मानले जात नाही. आजच्या काळात संगणक आणि तंत्रज्ञानाने खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे … Read more

Career as Data Scientist : हे स्किल तुमच्यात असतील तर तुम्ही बनू शकता ‘डेटा सायंटिस्ट’

Career as Data Scientist

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Career as Data Scientist) प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे … Read more

Career After 12th : 12वी नंतर तुम्ही होवू शकता ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’; कोणता करायचा कोर्स? कुठे मिळते नोकरी? 

Career After 12th (1)

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही इतिहास विषयातून (Career After 12th) बारावी केली असेल आणि करिअरचा वेगळा पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका पर्यायाबद्दल सांगणार आहोत. ‘पुरातत्वशास्त्रात’ करिअरची करण्याची चांगली आहे. इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात मोठी संधी आहे. आता अशा परिस्थितीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’ म्हणून तुमचे करिअर करू शकता. … Read more

How To Become A Judge : भारतात न्यायाधीश कसं व्हायचं? पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या…

How To Become A Judge

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात न्यायाधीशाच्या (How To Become A Judge) नोकरीला समाजात सर्वोच्च स्थान आहे. न्यायाधीशांना ‘कायद्याचा देव’ देखील म्हटलं जातं कारण ते कोणताही भेदभाव न करता निर्णय घेवून त्या आधारे लोकांना न्याय देतात. जर तुम्हालाही न्यायाधीश बनून लोकांची आणि समाजाची सेवा करायची असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर न्यायाधीश बनून हे … Read more

Fighter Pilot in Indian Air Force : तरुणींनो… तुम्हाला हवाई दलात ‘पायलट’ व्हायचं आहे? पहा कशी मिळेल संधी

Fighter Pilot in Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या हवाई दलात (Fighter Pilot in Indian Air Force) जर तुम्हाला फायटर पायलट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही 12वी नंतर आणि दूसरा पदवी नंतर. 12वीनंतर तुम्ही एनडीएच्या परीक्षेला बसू शकता. तसेच पदवीनंतर, हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा AFCAT चाचणी देऊ शकता. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) … Read more

ChatGPT Jobs : OpenAI मध्ये काम करायचे आहे का? ही नोकरी देते 3.7 कोटी रुपयांपर्यंत पगार; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

ChatGPT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । ChatGPT तसेच अन्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (ChatGPT Jobs) सॉफ्टवेअरच्या वाढत्या प्रभावाने अनेकाच्या नोकऱ्या जातील असे म्हटले जात आहे. परंतू ChatGPT ची निर्मिती करणारी कंपनी OpenAI ने काही नोकऱ्याही तयार केल्या आहेत. या पदासाठी कंपनीने 3.7 कोटी रुपयांपर्यंतच्या तगड्या पॅकेजच्या ऑफर दिली आहे. या पदाच्या भरतीसाठी कंपनी उमेदवारांच्या शोधात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेच ही … Read more