Fighter Pilot in Indian Air Force : तरुणींनो… तुम्हाला हवाई दलात ‘पायलट’ व्हायचं आहे? पहा कशी मिळेल संधी

Fighter Pilot in Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या हवाई दलात (Fighter Pilot in Indian Air Force) जर तुम्हाला फायटर पायलट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही 12वी नंतर आणि दूसरा पदवी नंतर. 12वीनंतर तुम्ही एनडीएच्या परीक्षेला बसू शकता. तसेच पदवीनंतर, हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा AFCAT चाचणी देऊ शकता. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) … Read more

Pilot Career : 12वी नंतर Air Force मध्ये Pilot होण्यासाठी ‘या’ परीक्षा द्या; तुमचा जॉब फिक्स समजा

Pilot Career

करिअरनामा ऑनलाईन । पायलट होणं हे भारतीय हवाई दलातील सर्वात (Pilot Career) प्रतिष्ठित पद आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सामील होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आजच्या या पोस्टमधून आम्ही तुम्हाला भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रवेश, पात्रता आणि पात्रता निकष सांगणार आहोत. 1. NDA परीक्षा 16.5 ते 19.5 वर्षे वयोगटातील … Read more

Air India : एअर इंडियाकडून टॅलेंटेड युवकांना नोकरीचा चान्स; 900 पायलट आणि 4,200 केबीन क्रू पदाची बंपर भरती

Air India

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Air India) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया यंदा 9000 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर … Read more

Pilots Recruitment : Air India देतंय कोटीत कमवण्याची संधी; ‘या’ पोस्टवर होणार बंपर भरती 

Pilots Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट (Pilots Recruitment) कटींग केले जात असताना एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही पदांसाठी तब्बल … Read more