Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. संस्था – मुंबई उच्च न्यायालय भरले जाणारे पद – जिल्हा न्यायाधीश पद संख्या – 19 … Read more

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘जिल्हा न्यायाधीश’ पदावर भरती सुरु; इथे आहे अर्जाची लिंक

Bombay High Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment 2023) अंतर्गत ‘जिल्हा न्यायाधीश’ पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – मुंबई उच्च न्यायालय भरले जाणारे पद – जिल्हा न्यायाधीश पद संख्या – … Read more

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; दरमहा मिळणार 1,94,660 रुपये पगार

Bombay High Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश पदाच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. तर पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची … Read more

How To Become A Judge : भारतात न्यायाधीश कसं व्हायचं? पात्रतेपासून निवड प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या…

How To Become A Judge

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात न्यायाधीशाच्या (How To Become A Judge) नोकरीला समाजात सर्वोच्च स्थान आहे. न्यायाधीशांना ‘कायद्याचा देव’ देखील म्हटलं जातं कारण ते कोणताही भेदभाव न करता निर्णय घेवून त्या आधारे लोकांना न्याय देतात. जर तुम्हालाही न्यायाधीश बनून लोकांची आणि समाजाची सेवा करायची असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर न्यायाधीश बनून हे … Read more

Career Success Story : याला जिद्द ऐसे नाव!! आर्थिक परिस्थितीला झुकवत भाजी विक्रेत्याची मुलगी बनली जज; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

Career Success Story of Judge Ankita Nagar

करिअरनामा ऑनलाईन। बिकट आर्थिक परिस्थितीसमोर हार न मानता यशाची शिखरं गाठणाऱ्या अनेक (Career Success Story) विद्यार्थ्यांबाबत आपण आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्या यशोगाथाही वाचल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जिच्याबद्दल सांगणार आहोत, तिचा संघर्षमय प्रवास वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मध्यप्रदेशातील इंदौर इथे राहणाऱ्या अंकिता नागरने केवळ स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण इंदौरची मान उंचावली … Read more

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more

नोटरी करताना कोणत्या कामासाठी किती रुपये शुल्क द्यावे? | कायदादूत १

कायद्याचं बोला | तुम्ही कधी कोर्टात गेला असाल तर तुम्हाला कोर्टाच्या आवारात इथे नोटरी करुन मिळेल अशा पाट्या हमखास पहायला मिळतात. अनेकवेळा विविध कायदेशीर बाबींकरता आपल्याला नोटरी करणे बंधनकारक असते. अशावेळी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काही वकिलांकडून वाजवी शुल्क आकारले जाते. भारत सरकारने कोणत्या कामासाठी किती रुपये नोटरी शुल्क आकारायचे हे ठरवून दिले आहे. नावात … Read more

कोर्टातील शिपायाची मुलगी जेव्हा ‘न्यायाधीश’ बनते

र्चना यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला सांगितले की तिचे वडील गौरीनंदन दररोज काही न्यायाधीशांचा ‘जॉग’ खेळत असत, ज्याला मुलाला बालपण आवडत नाही. त्याच शालेय शिक्षणादरम्यान मी त्या शिपाई क्वार्टर मध्ये न्यायाधीश होण्याचे वचन दिले होते आणि आज देवाने ते वचन पूर्ण केले आहे