Unique Career Option : Agriculture Scientist करिअरची नवी दिशा; कसं होईल करिअर?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. मात्र (Unique Career Option) आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. … Read more

Unique Career Options : बारटेंडर्स करिअरचा हटके पर्याय; नाईटलाईफ आवडत असेल तर हा मार्ग निवडता येईल

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन । मंदीच्या काळात अनेक जणांवर बेरोजगारीचं संकट (Unique Career Options) ओढवलं आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना घरी बसवत आहेत. अशात नवीन नोकरी मिळणंही अवघड झालंय. खरं तर तुम्ही मार्केटमधील मागणीनुसार जर शिक्षण घेतलं तर नोकरी मिळवणं इतकंही कठीण नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोर्सबद्दल सांगणार आहोत. जर, तुम्हाला नाइटलाईफ आकर्षक वाटत असेल आणि … Read more

Career Tips : करिअर निवडताना गोंधळू नका; ‘या’ 8 टिप्स फॉलो करा

Career Tips

करिअरनामा ऑनलाईन। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना करिअरसाठी (Career Tips) योग्य क्षेत्र निवडणे हा प्रत्येकासाठी कठीण निर्णय ठरतो. कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, कोणता कोर्स करणे त्यांच्यासाठी चांगले असेल, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळेल याचा विचार सतत येत असतो. हा विचारांचा गोंधळ टाळण्यासाठी करिअर निवडताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात … Read more

Chanakya Niti for Students : भविष्य उज्वल करण्यासाठी मुलांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा; काय सांगतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक … Read more

Success Tips : धोनीकडून शिका ‘या’ 5 गोष्टी…स्पर्धा परीक्षांची तयारी होईल सोप्पी!!

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी (Success Tips) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच साम्य दिसून येतं. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण या लेखातून जाणून घेवूया.. 1. एकाग्रता (Concentration) कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून … Read more

Success Tips : जिवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हे’ 8 मार्ग नक्की ठरतील फायद्याचे

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या लेखात आम्ही तुम्हाला जीवनात (Success Tips) यशस्वी होण्यासाठी 8 यशस्वी मार्ग सांगणार आहोत. ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करून जीवनात नक्की यशस्वी होऊ शकता. जीवनात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. फक्त स्वप्न बघून चालत नाही. तर त्या स्वप्नासाठी मेहनत करणे देखील महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात … Read more

Career : हिंदी भाषा ‘या’ क्षेत्रात देईल उत्तम करिअरची संधी, चांगल्या नोकरीसह मिळेल भरघोस पगार

Career

करिअरनामा ऑनलाईन। भारतात हिंदी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला (Career) आहे. हिंदी ही देशातील महत्त्वाच्या भाषांपैकी एक आहे. हिंदी ही जागतिक स्तरावर तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मानली जाते. वास्तविक पाहता करिअर करण्यासाठी हिंदीपेक्षा इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र हिंदी भाषेच्या क्षेत्रात तरुणांसाठी उत्तम करिअर पर्यायांची कमतरता नाही; हे तुम्हाला माहित आहे का? आज … Read more

Career : व्हिडिओ जॉकी कसं व्हायचं? जाणून घ्या कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या क्षेत्राविषयी

Career

करिअरनामा ऑनलाईन। व्हिडिओ जॉकी हे करिअर म्हणून झपाट्याने वाढलेले (Career) क्षेत्र आहे. एक VJ (Video Jockey) लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. आपल्याकडे tv येण्याआधी पासून रेडिओ आहेत आणि सर्वत्रच ते लोकप्रिय देखील झाले आहेत, याच रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम होस्ट करणारे जसे रेडिओ जॉकी म्हणजेच RJ असतात तसाच सध्याच्या … Read more

Success Tips : यशस्वी होण्यासाठी ‘या’ उद्योगपतींच्या सोप्या टिप्स ठेवा लक्षात…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक (Success Tips) आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगातील 5 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. 1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचा मनी मंत्र म्हणजे कधीही … Read more

Vocational Courses : करिअरच्या नवीन संधी!! JMI मधील ‘हे’ कोर्सेस ठरतील फायद्याचे

Vocational Courses

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची (Vocational Courses) असेल, तर तुम्ही मल्टी टॅलेंटेड असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जितकी कौशल्ये असतील तितक्या जास्त तुम्हाला नवीन नोकऱ्या मिळतील. याशिवाय अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही वाढतील. तथापि, अनेक वेळा लोक नोकऱ्यांमध्ये अडकतात आणि इतर गोष्टी करू शकत नाहीत. यामुळेच अल्पकालीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम खूप प्रभावी … Read more