Business Tips : स्वतःचा बिझनेस सुरु करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Business Tips

करिअरनामा ऑनलाईन । 9 ते 5 ची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायची (Business Tips) अनेकांची इच्छा असते. मात्र व्यवसाय सुरु करणं हे सहज सोपं काम नाही. कोणताही व्यवसाय सुरु करायचं म्हंटलं की आपल्याकडे अनेक गोष्टी असाव्या लागतात. जर व्यवसायात यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकपणा. … Read more

Unique Career Option : रोबोटिक्स इंजिनिअर्स…करिअरचा एक नवा मार्ग; तुम्ही पात्र आहात का?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । पूर्वी जिथे माणूस तासन्  तास मेहनत करून (Unique Career Option) काम करू शकत होता, आता ते सर्व काम मशिनच्या मदतीने कमी वेळात केले जाते. याचे कारण जगातील नवीन तांत्रिक गोष्टींचा विकास आहे. ज्यामध्ये रोबोट्सचा प्रामुख्याने सहभाग असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही रोबोटिक्स इंजीनिअर्सबद्दल अधिक जाणून घेऊ … Read more

Career Tips : नवीन नोकरी जॉईन करताना ‘या’ गोष्टीपासून दूर रहा 

Career Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे खूप (Career Tips) अवघड आहे. पण त्याहीपेक्षा अवघड आहे, ती नोकरी टिकवणे. एखाद्या व्यक्तीला नवीन ठिकाणी नोकरी मिळाली, तर नवीन कार्यालयात जाण्यापूर्वी त्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतीही चूक त्यांचं इंप्रेशन खराब करू शकते. ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा आपण अशा काही गोष्टी करतो … Read more

Career Tips : हसा आणि हसवा!! कॉमेडी फील्डमध्ये असं करा करिअर, प्रसिद्धीसह मिळेल भरपूर पैसा

Career Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन। दिवंगत राजू श्रीवास्तव कॉमेडी (Career Tips) फिल्डमधील एक नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यामुळे विनोद घराघरामध्ये पोहोचला आणि लोकांनाही त्यांची मांडणी खूप आवडली. राजू श्रीवास्तव व्यतिरिक्त भारती सिंह, कपिल शर्मा यांसारखे बरेच लोक आहेत ज्यांनी विनोदात यशस्वी कारकीर्द केली. मराठीमध्ये चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. तुमच्यातील प्रतिभा … Read more

Unique Career Option : नेता न होता राजकारणात करा करिअर; असं व्हा Election Analyst

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । तरुणाईच्या मनात राजकारणाविषयीआवड प्रचंड (Unique Career Option) वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणी राजकारणाकडे आपलं भविष्य म्हणून बघत आहेत. मात्र अनेकांना याबद्दल विचारल्यास निवडणूक लढवण्यात आवड नसल्याचं अनेकजण सांगतात. मात्र निवडणूक न लढवता, नेता न होता राजकारणात करिअर शक्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. याचं उत्तर अगदी सोपं आहे. नेता किंवा राजकारणी … Read more

Career Mantra : चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची? फॉलो करा ‘या’ 5 टिप्स

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात चांगल्या पदाची आणि मोठ्या (Career Mantra) पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. जितका चांगला अनुभव असेल तितकी चांगली नोकरी मिळते. मंदीच्या काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडत आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे अनुभव नसेल त्यांना नोकऱ्या कशा मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो. असे असले तरीही नोकरीच्या शोधात असणाऱ्या फ्रेशर्सनी काही काळजी … Read more

Career Mantra : ‘Dream Job’ मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असताना नोकरीबद्दल (Career Mantra) तरुणांनी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. चांगले पद, भरघोस पगार अशा अपेक्षा नोकरीकडून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. आज आपण काही टिप्स जाणून घेऊ ज्यामुळे तुम्हाला तुमचा Dream Job … Read more

Career News : एवढा आटापिटा कशासाठी? लोक सरकारी नोकऱ्यांच्या मागे का धावतात? इथे मिळेल माहिती

Career News (5)

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जो तो सरकारी नोकरीच्या मागे धावत आहे. सरकारी (Career News) नोकरी मिळवण्यासाठी  तरुणवर्ग अधिक मेहनत घेताना दिसतो. भारतातील जवळपास प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. अनेक लोक त्यांच्या आयुष्यातील 5-10 वर्षे सरकारी नोकरीच्या तयारीत घालवतात. अशा परिस्थितीत, आपल्या देशात सरकारी नोकऱ्यांना इतके महत्त्व का दिले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत … Read more

Time Management : असं करा वेळेचं व्यवस्थापन, आजच फॉलो करा या ‘3’ सवयी

Time Management

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण (Time Management) अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. यामागचे एक कारण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन अनेकांना आयुष्यात खूप काही करायचे असते पण वेळेअभावी ते करू शकत नाहीत. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे. पण काहीतरी नवीन शिकायला वेळ लागतो. … Read more

Unique Career Option : Agriculture Scientist करिअरची नवी दिशा; कसं होईल करिअर?

Unique Career Option

करिअरनामा ऑनलाईन । आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. मात्र (Unique Career Option) आपल्याच देशात शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे वेळीच पीक न येणं आणि अवकाळी पाऊस. मात्र यापेक्षाही मोठं कारण म्हणजे कृषीबद्दल पुरेसं ज्ञान नसणे. म्हणूनच आजच्या शेतकऱ्यांना मॉडर्न सायन्स सोबत समोर जाऊन काहीतरी मोठं करून दाखवण्याची गरज आहे. … Read more