Talathi Bharti 2023 : तलाठी भरती पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल; पहा बदललेली वेळ

Talathi Bharti 2023 (20)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यभरात (Talathi Bharti 2023) सुरु असलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत सर्व्हरचा खेळ खंडोबा!! लाखो परीक्षार्थी खोळंबले

Talathi Bharti 2023 (19)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti 2023) परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेला गालबोट; पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा, गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

Talathi Bharti 2023 (18)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) परीक्षा गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत… ‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti) संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्टपासून होणार सुरु; आजपासून उपलब्ध होणार परीक्षेचे हॉल तिकीट

Talathi Bharti 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त … Read more

Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरती हाॅल तिकीट कसं डाऊनलोड करायचं? इथे आहे लिंक

Talathi Bharti Hall Ticket 2023

करिअरनामा ऑनलाईन ।भूमी अभिलेख (Talathi Bharti Hall Ticket 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा परीक्षेच्या तारखा 

Talathi Bharti Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । भूमी अभिलेख (Talathi Bharti Exam 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more

Talathi Bharti 2023 : अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा; 4644 पदांसाठी आले 13 लाख अर्ज

Talathi Bharti 2023 (15)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण (Talathi Bharti 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Talathi Bharti 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. असं असेल परीक्षेचं स्वरुप – महत्वाची अपडेट म्हणजे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; 4644 पदांसाठी 10 लाख अर्ज; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

Talathi Bharti 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत (Talathi Bharti 2023) करण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 4644 पदांसाठी आज अखेर 10 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी भरतीसाठी ऑगस्ट किंवा … Read more