Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी राज्याच्या कोणत्या विभागात किती जागा रिक्त? इथे मिळेल संपूर्ण माहिती

Talathi Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदासाठीच्या तब्बल 4122 जागांवर भरती जाहीर झाली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती आज आम्ही इथे देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया तलाठी भरतीसाठी कोणत्या विभागात किती पदे भरली जाणार आहेत याविषयी… … Read more