नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more

ठाणे महानगरपालिकेत ४९५ जागांसाठी भरती

ठाणे । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – इन्टेसीव्हीस्ट – १५ जागा परिचारीका … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द होणार? मुख्यमंत्री करणार कुलगुरूंशी चर्चा

मुंबई । कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. पण … Read more

सोलापूर महानगरपालिकांतर्गत 216 जागांसाठी भरती जाहीर

सोलापूर । सोलापूर महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची सोलापूर मध्ये २१६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – वैद्यकीय अधिकारी – ४५ जागा स्टाफ … Read more

कोरोनाने शिक्षणक्षेत्राला नव्या बदलाची संधी दिली आहे – अल्बर्ट प्रायन

शिक्षणाच्या वाटेवर| कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद केली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे  बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नित्य जीवनात खंड पडला आहे. शिक्षणातील व्यत्यय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यात बंद असलेला संपर्क यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिने, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक यांच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान … Read more

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर; ५५ हजार पगार

मुंबई । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरती जाहीर झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांच्या रिक्त जागांची संख्या आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख २ ते ६ एप्रिल २०२० आहे. अधिक माहिती खालील … Read more