जालना जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती

जालना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेत होणार भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षण सेवक, शिपाई, लिपिक टंकलेखक, तलाठी पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविकांना सरकारी नोकर समजावे ; भारतीय मजूर संघाची मागणी…

देशात अनेक वर्षांपासून अंगणवाडीमध्ये अनेक महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजूर संघाने केली आहे. 

जिल्हा परिषद सांगलीमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा परिषदमध्ये होणार भरती…

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अमरावती जिल्हा परिषदमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये नवीन वर्षात होणार विविध पदांची भरती…

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती…

IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.