जालना जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती

करिअरनामा । जालना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२० पर्यंत आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक

पद संख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे असावे.

फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]