ठाणे जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा । ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२० आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेविका, शिक्षण सेवक

पद संख्या – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – ठाणे

फीस – मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १५०/- आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, तहसीलदार कार्यालयासमोर, स्टेशनरोड ठाणे (प.), पिन कोड – ४०००६०१

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/1W8BU1g2JHUpa1fKTzHyQLDs9ftcnAF3Z/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]