अमरावती जिल्हा परिषदमध्ये होणार भरती

करिअरनामा ।  जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालील प्रमाणे –

पदाचे नाव – आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक

पद संख्या – २० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – अमरावती

 अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जि. प. (मा.शा.) माध्यमिक मुलीची शाळा कॅम्प अमरावती

अधिकृत वेबसाईट-  https://www.zpamravati-gov.in/index

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]