बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये नवीन वर्षात होणार विविध पदांची भरती…

करिअरनामा । बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ६ जानेवारी २०२० पर्यंत दाखल करावा.

पदांचा तपशील खालिलप्रमाणे –

पदाचे नाव – शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक

पद संख्या – ५६ जागा

नोकरी ठिकाण – बुलढाणा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/1_HVtjia3-X_KybNXcrvcxvSWz40kMiVA/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]