भंडारा जिल्हा परिषदमध्ये होणार भरती…

करिअरनामा । जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीच्या आत आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक

पद संख्या – ३५ जागा

नोकरी ठिकाण – भंडारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

फीस – मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क – रु. १५०/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – ३० डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

१) शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा (प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक)

२) उप मुख्य कार्यकरी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद भंडारा (कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका)

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]