सोलापूर जिल्हा परिषदेत होणार भरती

करिअरनामा ।  सोलापूर जिल्हा परिषदेत ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षण सेवक, शिपाई, लिपिक टंकलेखक, तलाठी पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ६ जानेवारी २०२० पाठवावेत.

पदाचे नाव – ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षण सेवक, शिपाई, लिपिक टंकलेखक, तलाठी

पद संख्या – ६८ जागा

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]