नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…

करिअरनामा । नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या तारखेच्या आत जमा करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – शिक्षण सेवक

पद संख्या – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवड समिती, (शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नाशिक)

अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/15up8mBAwJ9RsTaKWlh9q-GfnEYnBpPiT/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]