जिल्हा परिषद सांगलीमध्ये होणार भरती

करिअरनामा । जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – शिक्षण सेवक

पद संख्या – ४ जागा

नोकरी ठिकाण – सांगली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, सांगली, जिल्हा परिषद, कार्यालय, पुष्पराज चौक, सांगली-मिरज रोड, सांगली, पिन – ४१६४१६

अधिकृत वेबसाईट –  https://drive.google.com/file/d/1X3PKy3MBEHFQzF8V33xDNnqkMSJKnQ-D/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]