MIMSR Latur Recruitment 2022 : प्राध्यापक व्हायचंय? या संधीचं सोनं करा !! परीक्षा न देता थेट मिळेल सरकारी नोकरी; पहा कुठे?

MIMSR Latur Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर (MIMSR Latur Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. संस्था – महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, … Read more

स्कूल ऑफ डिस्टेंस एज्युकेशन, कॅलिकट विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक भरती

Calicut University

करिअरनामा ऑनलाईन । कॅलिकट विद्यापीठातील स्कूल ऑफ डिस्टेंस एज्युकेशन येथे कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. कॅलिकट युनिव्हर्सिटी ही भारताच्या उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील सार्वजनिक विद्यापीठ आहे. 1968 मध्ये स्थापन झालेले हे उत्तर केरळमध्ये पहिले विद्यापीठ आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाचे समन्वय साधले आहे. पोस्ट संख्या (विषयवार) वाणिज्य: 01 इंग्रजी: 01 … Read more

सेट (SET) परिक्षेची तारीख घोषित; ‘या’ तारखेला होणार परिक्षा

SET Exam

करिअरनामा ऑनलाईन | सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी. सी, नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत आयोजित 37 वी सेट परीक्षा ही रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज हे 17 मे 2021 रोजी सुरू होतील. तर, … Read more

स्वामी श्रद्धानंद कॉलेजमध्ये  ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या ८५ जागा

करिअरनामा ऑनलाईन ।स्वामी श्रद्धानंद कॉलेज दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ss.du.ac.in Swami Shraddhanand College Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहायक प्राध्यापक पद संख्या – 85 जागा पात्रता – Master degree with 55% marks शुल्क – … Read more

नेट परीक्षेच्या अर्जासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए ) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. या उमेदारानाही संधी मिळण्यासाठी सीएसआयआर – युजीसी … Read more

सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन्समध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.