स्वामी श्रद्धानंद कॉलेजमध्ये  ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या ८५ जागा

करिअरनामा ऑनलाईन ।स्वामी श्रद्धानंद कॉलेज दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ss.du.ac.in

Swami Shraddhanand College Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 85 जागा

पात्रता – Master degree with 55% marks

शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये , राखीव वर्ग – फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन    Swami Shraddhanand College Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF   (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ss.du.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com