MIMSR Latur Recruitment 2022 : प्राध्यापक व्हायचंय? या संधीचं सोनं करा !! परीक्षा न देता थेट मिळेल सरकारी नोकरी; पहा कुठे?

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर (MIMSR Latur Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

संस्था – महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर (Maharashtra Institute of Medical Sciences & Research Latur)

निवड माध्यम – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 07 जून 2022

या पदांसाठी भरती –

प्राध्यापक (Professors)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professors)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors)

एकूण जागा – 38

नोकरीचे ठिकाण – लातूर (MIMSR Latur Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – 

  • प्राध्यापक (Professors) –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता MUHS आणि MCI च्या नियमांनुसार असणं आवश्यक आहे.
  3. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  5. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professors) –

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professors) –

आवश्यक कागदपत्रे – (MIMSR Latur Recruitment 2022)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, विश्वंथपुरम, अंबेजोगाई रोड, लातूर – 413512

मुलाखतीची तारीख – 07 जून 2022

जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mitmimer.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com