सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । ऑडिओजिक तंत्र शिक्षण संस्थेनंतर्गत कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन्समध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 12 रिक्त जागा आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सी २, एमआयडीसी, समोर. निरमाया हॉस्पिटल,
चिंचवड स्टेशन, पुणे – ४११०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.atsscollege.org/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”