Career : Twitterच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात?

Career

करिअरनामा ऑनलाईन। एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहे तर दुसरीकडे (Career) नोकरी जाण्याचं टेन्शन वाढत आहे. टेस्लाचे CEO एलन मस्क यांच्या 44 अब्ज डॉलर्सच्या ट्विटर कराराची बरीच चर्चा झाली. हा करार पूर्ण झाल्यास अब्जाधीश मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधून 75 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. याबाबत सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे. 75 टक्के कर्मचाऱ्यांची … Read more

Big News : तरुणांसाठी खुशखबर!! राज्यात 75 हजार युवकांना नोकऱ्या देण्याची फडणवीसांची घोषणा

Big News

करिअरनामा ऑनलाईन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल 75 हजार तरुणांना (Big News) नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही 75 हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 75 हजार युवकांना आज … Read more

Jobs Govt : पंतप्रधान मोदींकडून दिवाळी गिफ्ट!! 75 हजार तरुणांना देणार नोकऱ्या; लवकरच होणार घोषणा

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट ((Jobs Govt)) देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे … Read more

Career News : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये अभ्यासासोबत करता येणार नोकरी

Career News

करिअरनामा ऑनलाईन। सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत 12 वी पास विद्यार्थी आणि (Career News) औद्योगिक प्रशिक्षणक संस्था (आयटीआय) पदवीधारकांना टाटा मोटर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे. या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआयमधील प्रशिक्षणानंतर थेट … Read more

Education : खुशखबर!! UK मध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांना आता 15 दिवसांत मिळणार Visa; पहा कसं?

Education

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्ही UK मध्ये अभ्यासासाठी जाण्याचा विचार करत असाल (Education) तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम अवघ्या 15 दिवसांत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याची तयारी करत आहे. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी UK Student Visa च्या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना यूके व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया … Read more

Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

Be Alert

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू … Read more

Vocational Courses : करिअरच्या नवीन संधी!! JMI मधील ‘हे’ कोर्सेस ठरतील फायद्याचे

Vocational Courses

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची (Vocational Courses) असेल, तर तुम्ही मल्टी टॅलेंटेड असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जितकी कौशल्ये असतील तितक्या जास्त तुम्हाला नवीन नोकऱ्या मिळतील. याशिवाय अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही वाढतील. तथापि, अनेक वेळा लोक नोकऱ्यांमध्ये अडकतात आणि इतर गोष्टी करू शकत नाहीत. यामुळेच अल्पकालीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम खूप प्रभावी … Read more

Engineering Jobs : इंजिनिअर असाल तर ही कंपनी देतेय १० लाखांचं पॅकेज; आजच अर्ज करा

Engineering Jobs

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही इंजिनिअर असाल अन नोकरी शोधत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी खास नोकरी अपडेट (Engineering Jobs) घेऊन आलो आहोत. बंगलोर येथील Pravaig कंपनीमध्ये मोठी भरती सुरु आहे. Design and Manufacturing Engineer, Testing and Validation Engineer अशा दोन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. साधारण १० लाख रुपयांचे पॅकेज सदर कंपनी देत असून इच्छुक … Read more

Education : ‘ही’ संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सरसावली; करून घेते ‘NEET’ परीक्षेची तयारी

Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ही अत्यंत (Education) कठीण परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण होणं सोपं नसलं तरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या ‘फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये’ शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते. फिफ्टी … Read more

Career News : कंपनीची हद्द झाली… म्हणाले; मोबाईल नंबरमध्ये ‘हा’ आकडा असेल तर मिळणार नाही Job

Career News

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या जाहिराती आपण अनेकवेळा पाहत असतो. पेपरमध्ये (Career News) किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत … Read more