Rozgar Melava : पंतप्रधान मोदींनी 51 हजार युवकांना दिली सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे

Rozgar Melava

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी (Rozgar Melava) आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. हा मेळावा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. पोलीस दलातील नियुक्त्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या … Read more

Government Jobs : ‘इतक्या’ हजार तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी दिले नियुक्ती पत्र

Government Jobs (46)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार (Government Jobs) देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न यामुळे पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 … Read more

Jobs Govt : देशभरात 75 हजार तरुणांना दिले अपॉइंटमेंट लेटर्स; कोणत्या क्षेत्रात झाली भरती?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ अंतर्गत भरती मोहीम सुरू (Jobs Govt) केली आहे. याअंतर्गत 75,000 युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय 50 केंद्रीय मंत्र्यांनीही देशभरात विविध ठिकाणी 20 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध शासकीय नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. … Read more

Jobs Govt : पंतप्रधान मोदींकडून दिवाळी गिफ्ट!! 75 हजार तरुणांना देणार नोकऱ्या; लवकरच होणार घोषणा

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट ((Jobs Govt)) देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे … Read more

BREAKING NEWS : 12 वी च्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला … Read more

UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

नवी दिल्ली | यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील सिविल सर्विसेस अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट (CSAT) आणि मुलाखत रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिला आहे. स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आरएसएसने गठित केलेल्या समितीने यूपीएससी परीक्षेसाठी या सूचना केल्या आहेत. यात CSAT विषय रद्द करण्यास सांगण्यात आले … Read more