Education : मुलींना मिळणार टाटा ट्रस्टकडून Scholarship; काय आहे पात्रता

Education

करिअरनामा ऑनलाईन। हल्ली सर्वांचाच ओढा असतो तो ट्रेण्डिंग विषयांकडे. या पार्श्वभूमीवर (Education) अनेक विषय ट्रेण्डमध्ये नसल्याने मागेच राहतात. प्रत्यक्षात समाजाच्या दृष्टीने विचार करायचा तर इतर विषयही समाजाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असतात. मात्र त्या विषयांकडे वळायचे तर आर्थिक मदतीची शक्यता नसते, अशा वेळेस या शिष्यवृत्ती मुलींना मदतीचा हात पुढे करतात. वेगवेगळया सामाजिक आणि मानसिक समस्यांचा उच्चस्तरीय … Read more

Career News : राज्यातील 15 हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर; शिक्षकांवर टांगती तलवार? ‘या’ शाळा कोणत्या?

Career News

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व (Career News) शेतकऱ्यांच्या मुलामुलींसह शिक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारमार्फत 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या राज्यात किती शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही … Read more

Resume Tips : Interview ला जाऊन Resumeघरीच विसरलात? तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये Resume देत आहेत. चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि Resume विसरलात तर? … Read more

RRB Group D Exam : रेल्वे भरती परीक्षा झाली… ‘हे’ असतील Physical आणि Medical टेस्टचे निकष

RRB Group D Exam

करिअरनामा ऑनलाईन। आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेचा 5वा आणि अंतिम टप्पा 11 नोव्हेंबर (RRB Group D Exam) रोजी संपला. आता परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार Answer Key आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. RRB ग्रुप डी परीक्षेची Answer Key 15 दिवसांत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमध्ये Group D च्या 1.3 लाख रिक्त पदांवर भरती … Read more

Education : आता उच्च आणि तंत्रशिक्षण मातृभाषेतून घेता येणार? संसदीय समितीचा राष्ट्रपतींकडे प्रस्ताव

Education

करिअरनामा ऑनलाईन। देशात आतापर्यंत दहावी किंवा बारावीनंतरचं टेक्निकल शिक्षण हे नेहमी (Education) इंग्रजीमधूनच दिलं जात होतं. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण हे हिंदीतून किंवा मातृभाषेतून व्हावं असा एक प्रस्ताव संसदीय समितीने मांडला आहे. या संबंधीची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. अधिकृत भाषाविषयक संसदीय समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या महिन्यात सादर केलेल्या अकराव्या अहवालात ही … Read more

Success Tips : ‘या’ सवयी ठरतील करिअरसाठी धोक्याची घंटा, नेहमी राहा ‘फोकस मोड’मध्ये

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। करिअर घडवायचं असो की, अभ्यासात यश मिळवायचं असो (Success Tips) तुमचं निश्चित ध्येयावर लक्ष केंद्रीत होणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मोबाइल फोनमध्ये फोकस मोड फीचर हे यूजर्सचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून वापरले जाते, त्याचप्रमाणे ‘फोकस मोड’मध्ये राहूनच करिअर आणि अभ्यासात यश मिळते. एकदा तुम्ही लक्ष केंद्रित केले की गोष्टी सोप्या होतात. अगदी अवघड … Read more

Career : भावी डॉक्टरांचं शिक्षण महागणार; FRA च्या निर्णयानं विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

Career

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रात मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या (Career) विद्यार्थ्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. या बातमीचा मेडिकल अंडर ग्रॅज्युएट प्रवेशापूर्वीच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बणार आहे. फी रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीने शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्यभरातील विविध प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसद्वारे ऑफर केल्या जाणार्‍या ग्रॅज्युएट कोर्सेसच्या फी मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. एफआरएने जारी केलेल्या नोटिफिकेशन्सनुसार, … Read more

Career News : NEET UG काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन उद्यापासून होणार सुरु; ‘या’ वेबसाईटवर करा नोंद

Career News

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी (Career News) प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि Counsellingच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि … Read more

Job News : जॉब सोडण्याचे प्रमाण वाढले? Quiet Quitting ट्रेंड होतोय व्हायरल, काय आहे प्रकरण?

Job News Quiet Quitting

करिअरनामा ऑनलाईन। सोशल मीडियावर दर दिवशी काही ना काही चर्चेत येत असतं. काही (Job News) गोष्टी मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर ‘Quiet Quitting’चा एक आगळा वेगळा ट्रेंड व्हायरल होतोय. तुम्हाला माहिती आहे का Quiet Quitting म्हणजे काय? आणि हा ट्रेंड आता एवढा का व्हायरल होतोय? लॉकडाऊननंतर नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले … Read more

Career News : जॉबसाठी अप्लाय करताना ‘या’ वेबसाइटपासून राहा सावध; सरकारनं दिले आदेश

Career News

करिअरनामा ऑनलाईन। आजकाल जॉब शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही. जॉब (Career News) शोधण्यासाठी फोन किंवा लॅपटॉपवरून अप्लिकेशन पाठवण्याची सुविधा असते. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावरून तुम्हाला ज्या फिल्डमध्ये जॉब हवा आहे तसा जॉब मिळू शकतो. मात्र जिथे सुविधा आली तिथे त्या सुविधांचा गैरफायदा उचलणारे लोक आलेच. अशाच काही FAKE जॉबसाइट्स बनवून तरुणांची आणि … Read more