Auri Katarina : टापटीपपणासाठी तिने लाथाडली मोठ्या पगाराची नोकरी; घरोघरी जाऊन फ्री करते साफसफाई

Auri Katarina

करिअरनामा ऑनलाईन। स्वच्छता करणं हा स्त्रियांचा मुळ स्वभाव. घराची (Auri Katarina) साफसफाई करणं कोणाला नाही आवडत? पण हेच घर दुसऱ्याचं असेल तर कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण आता असे खूप कमी लोक असतील ज्यांना घर जास्त स्वच्छ करायला आवडेल. पण एक महिला आहे जिला घर साफ करणे इतके आवडते की तिने ते आपले स्वप्न बनवले … Read more

India Job : माहित आहे का? भारतातील ‘हे’ मंत्रालय देतं जगभरात सर्वाधिक नोकऱ्या

India Job

करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारी ही या काळातील सर्वात (India Job) मोठी समस्या आहे. भारत असो वा जगातील इतर कोणताही देश, सगळेच बेरोजगारीने त्रस्त आहेत. अमेरिकेसह संपूर्ण युरोप सध्या बेरोजगारीशी झुंजत आहे. मात्र भारतासाठी थोडासा दिलासा आहे कारण ‘स्टॅटिस्टा’ या बाजार आणि ग्राहक डेटा विशेषज्ञ संशोधन कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताचे संरक्षण मंत्रालय हे जगातील सर्वात मोठे … Read more

UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC Exam Training

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे. येथे घेता येईल प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय … Read more

Unique Career Options : ग्राफोलॉजी म्हणजे काय? असं करा करिअर; पगार मिळतो लाखात 

Unique Career Options

करिअरनामा ऑनलाईन। कोणाचंही लिखाण किंवा त्यांच्या लिखाणाची (Unique Career Options) पद्धत बघून किंवा अक्षरं बघून त्यांचं व्यक्तिमत्वं सांगणारे कोणी एक्सपर्ट्स तुम्ही बघितले आहेत का? हे नक्कीच ज्योतिषी नाहीत. हे आहेत ग्राफोलॉजीस्ट. ग्राफोलॉजी हा एक कोर्स आहे जो केल्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी शिकू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा ग्राफोलॉजीस्ट कसं व्हावं हे सांगणार आहोत. … Read more

Elon Musk Twitter : एलन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना दणका!! 7500 लोकांना दिला नारळ, कारणही सांगितले

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे (Elon Musk Twitter) आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामधील एक निर्णय तर 50 टक्के कर्मचारी काढण्याचा होता. त्यानुसार त्यांनी एका झटक्यात 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. जवळपास 50 टक्के स्टाफ कमी केला. याशिवाय दररोज 12 तासांची ड्युटी आणि 7 दिवस काम करण्याच्या सूचनाही दिल्या. याबाबत ट्विटरचे प्रमुख … Read more

NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन नाशिक अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत (NHM Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक पदांच्या 226 रिक्त … Read more

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून … Read more

Elon Musk Twitter : Elon Musk चा दणका, Twitter चे निम्मे कर्मचारी बसणार घरी??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरच्या CEO आणि CFO सह अन्य उच्चपदस्थ (Elon Musk Twitter) अधिकाऱ्यांचा पत्ता साफ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार आहे. कंपनीची कमान हाती घेतल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे, त्यांच्या जेडीमध्ये हजारो कर्मचारी सहभागी आहेत. असे म्हटले जात आहे की मास्ट 3000 पेक्षा जास्त किंवा ट्विटर … Read more

Education : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ही’ बाब सक्तीची

education

करिअरनामा ऑनलाईन। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के (Education) उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात … Read more

MPSC Group C : आनंदाची बातमी!! आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरणार

MPSC Group C

करिअरनामा ऑनलाईन। सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Group C) आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहेत. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. भरती प्रक्रियेत येणार … Read more