Elon Musk Twitter : Elon Musk चा दणका, Twitter चे निम्मे कर्मचारी बसणार घरी??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटरच्या CEO आणि CFO सह अन्य उच्चपदस्थ (Elon Musk Twitter) अधिकाऱ्यांचा पत्ता साफ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार आहे. कंपनीची कमान हाती घेतल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ऑपरेशन क्लीन सुरू केले आहे, त्यांच्या जेडीमध्ये हजारो कर्मचारी सहभागी आहेत. असे म्हटले जात आहे की मास्ट 3000 पेक्षा जास्त किंवा ट्विटर … Read more

Education : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ही’ बाब सक्तीची

education

करिअरनामा ऑनलाईन। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के (Education) उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात … Read more

MPSC Group C : आनंदाची बातमी!! आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरणार

MPSC Group C

करिअरनामा ऑनलाईन। सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Group C) आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहेत. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. भरती प्रक्रियेत येणार … Read more

Elon Musk Twitter : 12×7 कामाची सक्ती; Elon Musk यांचं कर्मचाऱ्यांना फर्मान??

Elon Musk Twitter

करिअरनामा ऑनलाईन। टेस्लाचा मालक एलन मस्क याने नुकतच ट्वीटर आपल्या (Elon Musk Twitter) ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्वीटरच्या CEO पदावरून पराग अग्रवाल यांना हटवण्यातही आलं आहे. यासह टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. दिवसातून 12 तास आणि आठवड्यातील 7 … Read more

Scholarship : भारत सरकार देतंय ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी; ‘या’ स्कॉलरशिपसाठी लगेच करा Apply

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षणासाठी खर्च जास्त असल्याने (Scholarship) अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. राहण्यापासून ते कॉलेजच्या फीपर्यंतचा खर्च इतका आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तो परवडत नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही संजीवनी ठरते. जगभरातील विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, जी विद्यार्थ्यांच्या फी पासून  राहण्याचा खर्च कव्हर करते. अशीच एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना … Read more

SSC Recruitment 2022 : SSC CGL परीक्षेच्या तारखा जाहीर; डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांना होणार परीक्षा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमधील (SSC Recruitment 2022 ) 20,000 ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या भरतीसाठी या वर्षी आयोजित करण्यात येणार्‍या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) डिसेंबर 2022 मध्ये या भरती परीक्षेच्या टियर 1 चा पहिला टप्पा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ‘या’ तारखेला होईल परीक्षा आयोगाने आज … Read more

Breaking News : MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर!! आयोगाकडून पदसंख्येत वाढ; नेमक्या किती जागांसाठी होणार भरती??

Breaking News

करिअरनामा ऑनलाईन। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील (Breaking News) वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत वेबसईट वर दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता दिनांक 11 मे 2022 रोजी … Read more

Big News : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 2 प्रकल्प; 1600 कोटींची गुंतवणूक

Big News

करिअरनामा ऑनलाईन। अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात (Big News) दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

Career : Infosys च्या कर्मचाऱ्यांना आता एकाच वेळी करता येतील दोन जॉब; मूनलायटिंगला मिळाली मंजुरी

Career

करिअरनामा ऑनलाईन। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे घरखर्च (Career) चालवणं कठीण आहे. यासाठीच अनेकजण आपल्या मुख्य जॉबसोबत सेकंड इन्कमचाही विचार करताना दिसतात. एकाच वेळेस दोन ठिकाणी जॉब करण्यालाच ‘मूनलायटिंग’ असं म्हणतात. ऑफिसमधलं काम संपलं, की संध्याकाळी पार्टटाइम काम करणारे अनेक जण आहेत. तुटपुंजा पगार हे यामागचं मुख्य कारण; पण अशाप्रकारे एकाचवेळी दोन जॉब करणं बेकायदा आहे. … Read more

Education : NGOने मनावर घेतलं अन् मोडकळीस आलेल्या शाळेला मिळालं नवजीवन

Education

करिअरनामा ऑनलाईन। काही तरुण व्यावसायिक आणि उद्योजकांनी केलेल्या (Education) प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचं रूप पालटलं आहे. मोडकळीस आलेल्या या शाळेत आता अनेक आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हिंगणा तालुक्यातील सुकाळी गावात नागपूर जिल्हा परिषदेतर्फे चालवल्या जाणार्‍या प्राथमिक शाळेची स्थिती अतिशय वाईट होती. दोन स्वयंसेवी संस्थांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मदत करून शाळा … Read more