तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा, 8 जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.  तर  औरंगाबाद, नांदेड, बीड,  नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२०  रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले … Read more

‘सीबीएसई’ दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; पहा कधी आहेत परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मेपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून होणार आहेत. दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र, यंदा जानेवारी उजाडेपर्यंत वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ होते. अखेर सीबीएसईच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री … Read more

मोठी बातमी! राज्याच्या पशू संवर्धन आणि आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती होणार

URDIP Pune Bharti 2021

मुंबई । राज्याच्या पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार आहे. माफसू विद्यापीठातंही लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. नवीन वर्षात ही भरती प्रक्रिया राबवणार असून पशू संवर्धन विभागात तीन हजार जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात गोटफार्म आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार असल्याचंही सुनिल केदार … Read more

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाकडून अभ्यास गट बरखास्त

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. या समित्या आणि अभ्यास गट भाजप सरकारच्या काळात तयार करण्यात आले होते. दरम्यान त्याजागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, विषय समित्या आणि अभ्यास … Read more

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत आज तारखा जाहीर होणार

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाइन पद्धतीनं सुरू केलेलं शिक्षण या सगळ्यात परीक्षा कधी आणि कशी होणार याबाबतच्या सर्व प्रश्नांना आज पूर्णविराम लागणार आहे. आज 31 डिसेंबरला संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत. परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन म्हणजेच लेखी स्वरूपात होणार आहेत. सीबीएसई इयत्ता 10 आणि वर्ग 12 … Read more

मोठी बातमी! MPSCकडून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित; प्रवर्गहिनाय मिळणार आता ‘इतक्या’ संधी

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्याने तेवढ्यात प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद … Read more

‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ उपक्रमांतर्गत १ ली ते ८ विच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग सुरु होणार

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण विभागाच्या शाळा बंद, अभ्यास सुरू उपक्रमानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग घेण्यात येणार आहेत. पाठय़पुस्तकातील घटकांबरोबर संभाषण, लेखन यांचे मार्गदर्शन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. करोनाकाळात शाळा बंद झाल्यानंतर ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ उपक्रम विभागाने सुरू केला. दीक्षा अ‍ॅप, यू-टय़ूब अशा माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत रोज उपक्रम, अभ्यास, पाठय़घटक पोहोचवण्यात … Read more

‘मुलगी शिकली प्रगती झाली!’ कराडच्या प्रगती शर्माला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले तब्बल 25 लाखांचे पॅकेज

कराड । कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी शाखेच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीला नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळाले आहे. (Government Engineering College) प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने आपल्या नावाप्रमाणे प्रगती करत मिळवलेले 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज सर्वत्र कौतुकाचा विषय बनत आहे. तिच्या या यशाने कराडकरांची मान उंचावली आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

SSC CGL Examination: केंद्रीय कर्मचारी होण्याची सुवर्ण संधी; ६ हजार ५०६ पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC CGL २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच SSC CGL परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार SSC CGL २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे. ही परीक्षा संगणकावर … Read more

पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु

करिअरनाम ऑनलाईन । पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टेक्निशिअन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण 139 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र … Read more