UPSC परीक्षा जानेवारीदरम्यान तर, MPSC ची परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । ‘युपीएससी’ ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, ‘एमपीएससी’ ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. MPSC UPSC Exam Date 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाची … Read more

एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद ; PG साठी नवी प्रवेश परीक्षा

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक वर्ष कालावधीचा मास्टर डिग्री प्रोग्राम कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येईल. कोणत्याही विधी विद्यापीठाला हा अभ्यासक्रम चालवण्याची मुभा नसेल. हा अभ्यासक्रम २०१३ रोजी सुरू करण्यात आला होता. यापुढे एलएलएम पदवी ही दोन वर्षांचा चार सत्रांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच बहाल करण्यात … Read more

भारतीय लष्करात महिलांसाठी खुल्या भरतीचे आयोजन; जाणून घ्या

Indian Army Recruitment Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात महिला सैन्य पोलिसांच्या दुसर्‍या बॅचच्या भरती रॅलीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 18 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) साठी खुल्या भरतीचे आयोजन केले जात आहे. Indian Army Recruitment Rally 2021 भारतीय लष्करात सैनिक श्रेणीची ही भरती रॅली प्रक्रिया केवळ महिला … Read more

राज्यात DHO संवर्गातील 144 पदे रिक्त

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा आरोग्य संवर्गातील राज्यात तब्ब्ल २७४ पैकी १४४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दहा वर्षांपासून शासनाने सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध न केल्याने पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे आहेत त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे भरण्यासह इतर २७ मुद्द्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने आयुक्तांपुढे कैफियत मांडली. Arogya Vibhag DHO … Read more

राज्य सरकारचा मोठा दिलासा; नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती, नोकरीचे उत्पन्न गृहीत धरणार नाही

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरलं जाणार नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि भटक्या-विमुक्तांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. त्यासाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादा आहे. यापूर्वी या उत्पन्नात शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन हे उत्पन्न म्हणून … Read more

Breaking News : पोलिस भरतीबाबत शासनाचा जीआर जारी; SEBC चे आरक्षण न ठेवण्याचा गृहविभागाचा निर्णय

Police Bharti 2021

मुंबई । राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय … Read more

MPSC परीक्षांसाठी मराठा उमेदवारांना EWS चा पर्याय निवडण्याची सूचना

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी “SEBC’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एमपीएससी’तर्फे 2020 या वर्षासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा … Read more

पिंपरी – चिंचवडला आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग  आजपासून  सुरू करण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  काढला आहे . कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतिपत्र घ्यावे व शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व शाळा व्यवस्थापनाला केल्या आहेत. राज्य … Read more

या तारखेपासून सुरु होणार १० वी ,१२ वी च्या परीक्षा ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळा अद्यापही बंदच आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी होणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्या तरी या काळात शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू … Read more

ITI Admission 2021 | दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी

ITI Admission 2021

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एक जानेवारीपासून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ITI Admission 2021 राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया … Read more