MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा

MPSC Result 2022

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सांगलीचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. तसेच मुलींमध्ये रुपाली माने यांचा प्रथम क्रमांक आला आहे. याबाबत एमपीएसने अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल राज्यसेवेचा घोषित होत आहे. MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने … Read more

शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनीसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून आमिर खान आठवेल

करिअरनामा आॅनलाईन : दिल्लीच्या एका सरकारी शाळेत शिक्षिकेने विद्यार्थिनीसोबत वर्गातच ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मनु गुलाटी असं या शिक्षिकेचं नाव आहे. त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. गुलाटी मॅडमनी विद्यार्थिनीसोबत ठेका धरून वर्गातील मुलांचे मनोरंजन केले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर पाहिल्यानंतर लोकांना ‘तारे जमी पर’ या चित्रपटातील आमिर खानची … Read more

महाराष्ट्र शासनाची एकलव्य शिष्यवृत्ती माहितीय ना? पदवीधर असाल तर मिळतील 5,000 रुपये

पुणे : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालयाकडून देण्यात येणारी एकलव्य शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि लॉ विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हि एक नामी संधी आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेतून 5 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. ३० एप्रिल पर्यंत अर्ज करायचा आहे. जाणून घेऊया यासाठी काय … Read more

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत !

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील- प्रा.वर्षा गायकवाड मुंबई, दि. 27- राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य … Read more

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागणार ; या पद्धतीने पहावा निकाल !

result

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे.या परीक्षांचा शेवट 07 एप्रिल रोजी झाला आहे.शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड समक्ष लवकरच 10वी & 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता आहे.निकाला संदर्भात update राहण्यासाठी विद्यार्थ्यांनि शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांना … Read more

CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेची सुरुवात 26 एप्रिलपासून ; तर शेवट 15 जूनला होणार !

ICSE

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी & 12वी द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. CBSE इयत्ता 10वीची परीक्षा सलग 29 दिवस चालणार आहे.ही परीक्षा 24 मे ला समाप्त होणार आहे.12वी परीक्षा 51 दिवस चालणार आहे. आणि या परीक्षेचा शेवट 15 जूनला होणार आहे. कॉरोनामुळे CBSE च्या परीक्षा केंद्रावर खास काळजी घेण्यात आली आहे.एका परीक्षा … Read more

CBSE द्वितीय सत्र परीक्षेला सुरुवात ; झालेल्या विषयाची पहा उत्तरपत्रिका !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.आज इंग्रजी भाषा विषयेचा पेपर होता.जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना आजचा पेपर सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा सोपा गेला आहे.ज्यां विद्यार्थ्यांनी सॅम्पल पेपर चा सराव केला होता त्याना आजचा पेपर एकदम सोपा गेला आहे. CBSE द्वितीय सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका प्रत्येक विषयाचा पेपर झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. … Read more

IISER प्रवेशास सुरुवात; असा करा अर्ज

IISER Tirupati

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्था IISER मध्ये प्रवेशास सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख- दि. 20 मे 2022 अर्ज करण्याची पध्द्त- ऑनलाईन वेबसाइट – iiseradmission.in / iisermohali.ac.in. प्रवेश परीक्षेची तारीख- दि. १२ जून 2022 असा करा अर्ज- 1. IISER 2022 च्या … Read more

MHT CET 2022 EXAM Date । परीक्षांच्या तारखांबाबत उच्चशिक्षण मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

MHT CET 2022 Exam Date

मुंबई । राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) घेण्यात येते. यंदाच्या सीईटी परीक्षेची तारीख (MHT CET 2022 Exam Date) अद्याप निश्चित झालेली नाही. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. तसेच JEE आणि NEET परीक्षांमुळे सीईटी बाबत निर्णय होणे गरजेचे होते. त्यानुसार आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत … Read more

ICSE, ISC Term 2 Admit Card 2022 : कुठे मिळेल प्रवेशपत्र? जाणुन घ्या डाऊनलाॅड करण्याच्या स्टेप्स

ICSE

करिअरनामा आॅनलाईन I CSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा सोमवार, 25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच दिली जाणार आहेत. परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि विद्यार्थी अद्याप त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. प्रवेशपत्रे CISCE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर जारी केली जातील असे बोर्डाकडून सांगण्यात … Read more