MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सांगलीचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. तसेच मुलींमध्ये रुपाली माने यांचा प्रथम क्रमांक आला आहे. याबाबत एमपीएसने अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल राज्यसेवेचा घोषित होत आहे. MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने निकाल घोषित केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचा निकाल २०२२ ( MPSC Result 2022) जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात.

असा पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम mpsc.gov.in या MPSC च्या अधिकृत साइटवर जा.
त्यानंतर होम पेजवर उपलब्ध MPSC राज्य सेवा परीक्षा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
आता एक नवीन पीडीएफ फाईल उघडेल.
येथे उमेदवार निकाल तपासू शकतात.
त्यानंतर पीडीएफ फाईल डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी प्रिंट काढा

निवड झालेल्या उमेदवारांची यादीCheck List

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com