1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये ऑफलाईन सुरू होणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल्यानंतर सरकारनं नियमांचं पालन करत राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याची परवानगी दिली होती. परंतु यानंतर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. दरम्यान, आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेही … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून … Read more

MPSC ने घेतला महत्वाचा निर्णय; परिक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित

MPSC Exam Date 2021

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरुन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आयोगाने म्हटलंय की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात … Read more

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात 547 जागांसाठी भरती; 1 लाख 77 हजार पगार, असा करा अर्ज

Police Bharti 2021

करिअरनामा आॅनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 27 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. एकूण पदे – ५४७ पात्रता – कायद्याची पदवी असणे अनिवार्य अनुभव – उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा … Read more

राज्यातील महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत … Read more

मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

School Holiday

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा … Read more

राज्यातील शाळा सुरु राहणार की बंद? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ अतिशय महत्वाची माहिती

School Holiday

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात आता 15 ते … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

मुंबई : ओमिक्रोन विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाही परिक्षा होणार की नाहीत असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. या संदर्भात आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा होणार का? त्या कधी होणार याबाबत गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी 12 वी ची लेखी परिक्षा 4 मार्च … Read more

SPACE बद्दल घरबसल्या शिका सर्वकाही, ISRO ने आणला मोफ़त ऑनलाईन अभ्यासक्रम !

ISRO

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक संशोधनामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना SPACE बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विद्यार्थ्यांसाठी Free Certification Course लाँच केला आहे. ISRO ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडून द्वारे यावर्षी 3 नवीन व्यावसाहिक अभ्यासक्रमे आयोजित केले जात आहेत. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत.तिन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ISRO … Read more

CSIR NET 2021-22 | वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021

csir

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.csirhrdg.res.in/ परीक्षेचे नाव – CSIR UGC NET जून 2021 शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD: 50% गुण] वयाची … Read more