Board Exam Results 2022 : निकाल जवळ आला!!! 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात!

Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन | 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले (Board Exam Results 2022) असून, 6 किंवा 7 जूनला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. मंडळाच्या राज्यभरातील 9 ही विभागीय कार्यालयांमार्फत परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून, 6 किंवा 7 … Read more

राज्यातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! परीक्षा ऑफलाईनच होणार…

College Exam

करिअरनामा ऑनलाईन । गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यापूर्वी उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची … Read more

Board Exam Results 2022 : 10 वी, 12वीचे निकाल कधी? ‘या’ संभाव्य तारखेला समजेल निकाल

Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात (Board Exam Results 2022) आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकालाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC आणि HSC बोर्डाकडून … Read more

MH CET Exam 2022 : 12 वीच्या मार्कांचं महत्व वाढणार!! आता CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही महत्वाचे

MH CET Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । MH CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल (MH CET Exam 2022) राज्य शिक्षण मंडळाने केले आहेत. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण … Read more

Indian Army Tour of Duty : सैन्य भरतीचे नियम बदलणार?? नव्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता

Indian Army Tour of Duty

करिअरनामा ऑनलाईन । लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल (Indian Army Tour of Duty) केले जाण्याचे संकेत आहेत. नवीन नियमानुसार 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतील. असे असतील नवीन नियम – आता हवाई … Read more

Army Success Story: कोण आहे कॅप्टन अभिलाषा बराक!! पहा देशाच्या पहिल्या महिला फायटर पायलटचा पराक्रम

Army Success Story Abhilasha Barak

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लष्करी छावण्यांमध्ये बालपण गेल्यामुळे (Army Success Story) सैन्यात सामील होणे हे अभिलाषा बराकसाठी स्वाभाविक होतं. 26 वर्षीय अभिलाषाची भारतीय लष्करात कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोचणारी ती पहिली महिला अधिकारी आहे. नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या समारंभात कॅप्टन अभिलाषा बराकला लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात … Read more

Police Bharati 2022 : तयारीला लागा!! पोलिस भरतीची तारीख जाहीर

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन | पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी (Police Bharati 2022) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज एक खुशखबर दिली आहे. पोलिस भरती प्रक्रिया कधी पासून सुरू होणार याची उत्सुकता आता संपली संपली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. राज्याच्या गृहविभागाकडुन 7 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया … Read more

HSC Board Exam Results 2022 : लवकरच जाहीर होणार 12 वीचा निकाल!! ‘या’ आहेत वेबसाईट्स; पहा सविस्तर…

HSC Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. (HSC Board Exam Results 2022) त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचा विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता … Read more

आनंदाची बातमी!! मेगा भरती… राज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार

Animal Husbandry Dept. Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. त्यामुळे आता राज्य शासनाकडून … Read more

SSC Board Exam Results: मोठी बातमी !! 10 वीचा निकाल ‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल; काय आहे प्रोसेस

SSC Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आलेले राज्यातील सर्व विभागांचे दहावी बोर्डाचे पेपर (SSC Board Exam Results) पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आवाहन होतं. तरीही यंदा … Read more