Loco Pilot Bharti 2022 : खुशखबर!! लोको पायलटच्या भरतीचा मार्ग मोकळा; 448 उमेदवारांना लवकरच मिळणार नोकरी!!

Loco Pilot Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये 2018 मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया (Loco Pilot Bharti 2022) राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र आत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार आहे; … Read more

Railway Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी खुश खबर!! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा भरणार; लगेच Apply करा

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. … Read more

Western Railway Apprentice Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! पश्चिम रेल्वेमध्ये तब्बल 3612 जागा भरणार

Western Railway Apprentice Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वेमध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती निघाली (Western Railway Apprentice Bharti 2022) आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी हि भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या – 3612 पदे संस्था – पश्चिम रेल्वे नोकरी करण्याचे ठिकाण … Read more

Mumbai Railway Police Recruitment 2022 : संधी सोडू नका!! मुंबई लोहमार्ग पोलीसात 505 पदांची मेगाभरती

Mumbai Railway Police Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात रेल्वे पोलीस पदांची मोठ्या प्रमाणात भरती (Mumbai Railway Police Recruitment 2022) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 505 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. विभाग – मुंबई लोहमार्ग पोलीस पद – पोलीस कॉन्स्टेबल एकूण संख्या … Read more

Career as Train Hostess : महिलांसाठी Train Hostess म्हणून करिअरची संधी; जाणून घ्या सविस्तर…

Career as Train Hostess

करिअरनामा ऑनलाईन । Air Hostess हा जॉब हाय प्रोफाइल आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. (Career as Train Hostess) पण Air Hostess प्रमाणेच Train Hostess असतात हे तुम्हाला माहिती आहे का?? Air Hostess प्रमाणेच ट्रेनमध्ये प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी Train Hostess असतात. यामध्येही करिअरच्या अनेक संधी असतात. काही वर्षांपूर्वी रेल्वेने आपल्या प्रीमियम ट्रेनमध्ये Train Hostess ची … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 1033 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये … Read more

पदवीधरांना मोठी संधी ! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – उपवित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखापाल अधिकारी प्रकल्प. शैक्षणिक पात्रता – CA/CMA full time degree … Read more

12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत क्रीडा कोट्यातील जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 21 पदाचे नाव – खेळाडू शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली … Read more

निवृत्त अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 02 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 10 पदाचे नाव – सेवानिवृत्त राज्य वन अधिकारी & महसूल अधिकारी. शैक्षणिक पात्रता – Work related to Survey, updation … Read more

MD / DNB असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.rrccr.com/ एकूण जागा – 02 पदाचे नाव – फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट. शैक्षणिक पात्रता – MD/DNB वयाची अट – 50 वर्षापर्यंत वेतन – 75000/- to 115000/- … Read more