Mumbai Railway Police Recruitment 2022 : संधी सोडू नका!! मुंबई लोहमार्ग पोलीसात 505 पदांची मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात रेल्वे पोलीस पदांची मोठ्या प्रमाणात भरती (Mumbai Railway Police Recruitment 2022) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 505 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

विभाग – मुंबई लोहमार्ग पोलीस

पद – पोलीस कॉन्स्टेबल

एकूण संख्या – 505

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता – (Mumbai Railway Police Recruitment 2022)

12 वी किंवा त्यासमकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
(राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या समकक्ष म्हणून ग्राह्य धरल्या जातील)

शारीरिक क्षमता –

महिला उमेदवारांसाठी उंची – 155 C.M.

पुरुष उमेदवारांसाठी उंची – 165 C.M.
छाती 79 C.M. पेक्षा कमी नसावी.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

  1. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  4. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  5. पासपोर्ट साईझ फोटो

(टीप : या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.)

अर्ज करण्यासाठी फी –

खुला प्रवर्ग – 450/- रुपये
मागास प्रवर्ग – 350/- रुपये

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

(सूचना : अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख लवकरच कळविली जाणार आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.)

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com