MD / DNB असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.rrccr.com/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट.

शैक्षणिक पात्रता – MD/DNB

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 115000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई-400027.

मुलाखत देण्याची तारीख –  30 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.rrccr.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com