10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1033

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायपूर विभाग

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे  2022 आहे.

निवड करण्याची पद्धत – मेरिलिस्टद्वारे

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – pdf  

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com