Railway Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी पश्चिम रेल्वेत 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पश्चिम रेल्वे अंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या रिक्त जागा (Railway Recruitment 2022) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे. विभाग – पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग पदाचे नाव – वरिष्ठ निवासी डॉक्टर पद … Read more

Railway Recruitment 2022 : 12 वी/पदवीधरांसाठी गोल्डन चान्स!! पश्चिम – मध्य रेल्वेत निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल (Railway Recruitment 2022) पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ही भरती सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) कोट्याअंतर्गत केली जाईल. याचा अर्थ पश्चिम मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी फक्त विभागातील कर्मचारीच अर्ज … Read more

Railway Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी खुश खबर!! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा भरणार; लगेच Apply करा

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1033 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 1033 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये … Read more

10वी & ITI पास विद्यार्थ्यांना मोठी संधीं ; पूर्व कोस्ट रेल्वे मध्ये भरती सुरू !

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – पूर्व कोस्ट रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 756 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://eastcoastrail.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 756 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/वेल्डर … Read more

Railway Recruitment 2022 | मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 2374 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2374 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/ एकूण जागा – 2374 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी). शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात NCVT वयाची अट … Read more