12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत क्रीडा कोट्यातील जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – खेळाडू

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गणित किंवा भौतिकशास्त्र या विषयासह 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता.

वयाची अट –  18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 5200/- to 20200/-

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – रेल्वेमधील गट सी पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://ner.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com