Railway Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी खुश खबर!! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा भरणार; लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

संस्था – उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

शिकाऊ उमेदवार (Apprentice) – 5,636 पदे

पदाचे नाव – फिटर, वेल्डर (G&E)

इलेक्ट्रिशियन

सुतार

डिझेल मेकॅनिक

मशिनिस्ट

पेंटर

टर्नर

रेफ्रिजरेटर

एसी मेकॅनिक

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

मेसन

प्लंबर लाइनमन

माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. शिकाऊ उमेदवार (Apprentice) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.
  3. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र. (Railway Recruitment 2022)
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  6. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये

SC/ST/PWD/महिलांसाठी – फी नाही.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे CLICK करा.

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com