Western Railway Apprentice Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! पश्चिम रेल्वेमध्ये तब्बल 3612 जागा भरणार

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वेमध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती निघाली (Western Railway Apprentice Bharti 2022) आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी हि भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 3612 पदे

संस्था – पश्चिम रेल्वे

नोकरी करण्याचे ठिकाण – पश्चिम रेल्वे

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 27 जून 2022

भरती प्रकार – सरकारी (Western Railway Apprentice Bharti 2022)

अधिकृत वेबसाईट – wr.indianrailways.gov.in

 विभागाचे नाव  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता –
10 वी उत्तीर्ण आणि संबधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT.

जाहिरात पहा – PDF

वय मर्यादा –
कमीत कमी: 15 वर्ष.
जास्तीत जास्त: 24 वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹100/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

फी पे माध्यम – ऑनलाईन

( टिप : ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com