तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

करिअरमंत्रा | अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदलते आहे. नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे. नृत्य क्षेत्रात … Read more

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे. प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षक … Read more

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, … Read more

व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

करिअरमंत्रा | दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग, जर आपली कल्पनाशक्ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल, तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये तुम्ही यशस्वी करिअर करू शकता. चित्रपट निर्मिती करणार्या प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत … Read more

साईट सुपरवायझर – बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी

आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात कामे करण्यासाठी अनेक लोकांची गरज पडत असते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘साईट सुपरवायझर’. बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर व्यक्तीचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि … Read more

मोबाईल कंपन्यांमधील ६० हजार नोकर्या जाणार

मुंबई | स्मार्टफोन, स्मार्टवॉच या माध्यमातून मोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाºया ६० हजार कर्मचाºयांना नोकरी गमवावी लागणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे. मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरणसुद्धा या स्थितीला कारणीभूत असेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स यांचा वापर सातत्याने वाढत … Read more

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

नितिन ब-हाटे स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. स्पर्धापरिक्षेची नव्याने तयारी करु … Read more