Talathi Bharti Merit List : मोठी बातमी!! तलाठी भरतीची सुधारीत गुणवत्ता यादी प्रसिध्द; इथे आहे जिल्हानिहाय लिंक

Talathi Bharti Merit List

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात तलाठ्यांची रिक्त पदे (Talathi Bharti Merit List) भरण्यासाठी टीसीएस (TCS) कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा पार पडल्यानंतर परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिका कर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा … Read more

Talathi Bharati : गोंधळात गोंधळ!! तलाठी भरती परिक्षेत विद्यार्थिनीला मिळाले 200 पैकी 214 मार्क; गुन्हेगारही झाले पास

Talathi Bharati

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल समोर (Talathi Bharati) येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आला … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

Talathi Bharti 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीबाबत संपूर्ण माहिती!! काय आहे अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न? पुस्तके कोणती वाचाल?

Talathi Bharti 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात सर्वात मोठी तलाठी भरती (Talathi Bharti 2023) जाहीर झाली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तलाठी परीक्षेची तयारी आतापासूनच सुरु करणं परीक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाने अंतिम महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना 2023 त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केला आहे. महसूल आणि वन विभागाच्या अधिकृत … Read more

महाभरतीच्या तारखा जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत. क्र.१  वनरक्षक        – जून २०१९  क्र.२ … Read more

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, … Read more