Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी उमेदवारांना कागदपत्रे व बायोमॅट्रिक तपासणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन

Talathi Bharti (6)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हयातील (Talathi Bharti) तलाठी पदभरती 2023 साठी टि.सी.एस. कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार … Read more

SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरतीला मुदतवाढ; 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

SPPU Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Recruitment 2024) विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी यामध्ये काही दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे. … Read more

NAAC Accreditation : NAAC मुल्यांकन आता बंद होणार

NAAC Accreditation

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांना (NAAC Accreditation) दिल्या जाणाऱ्या मुल्यांकन श्रेणी पद्धतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना नॅकमूल्यांकना अंतर्गत श्रेणी दिली जाणार नाही. आता फक्त मुल्यांकन झाले किंवा नाही एवढेच पाहिले जाणार आहे. 2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. एफ. अश्या सर्व मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये … Read more

SSC Board Exam 2024 : 10 वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट; 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा

SSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Board Exam 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता 10वी बोर्डाच्या परिक्षेचे घेतली प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उद्या दि. 31 (बुधवार) पासून मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना पाठवली जातील.बुधवारपासून, सर्व माध्यमिक शाळांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ येथे … Read more

Ramayan will be Taught in Madrassas : वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय!! मदरशांमधील मुले गिरवणार रामायणाचे धडे

Ramayan will be Taught in Madrassas

करिअरनामा ऑनलाईन । आयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर (Ramayan will be Taught in Madrassas) संपूर्ण देशात राम मंदिराच्या भव्यदिव्यतेची आणि रामयुगाची चर्चा सुरु आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी येवून धडकली आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्येही आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ बोर्डाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण … Read more

UGC Warning : धोका!! ‘या’ विद्यापीठात प्रवेश घ्याल तर करिअरला बसेल फटका; UGC ने केलं सावध

UGC Warning

करिअरनामा ऑनलाईन। युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने विद्यार्थ्यांना डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ (UGC Warning) स्किल रिसर्जेन्स, वर्धा मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एका विद्यापीठात कधीच प्रवेश न घेणायचे निर्देश UGC ने दिले आहेत. हे विद्यापीठ अमान्य आहे असं म्हणत UGC नं एक परिपत्रक काढून प्रवेश न घेण्याचं आवाहन … Read more

CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच … Read more

Job Resignation in India : काय सांगता!!! भारतात यंदा 86 टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, काय आहे कारण? जाणून घ्या…

Job Resignation in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी (Job Resignation in India) त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Recruitment … Read more

अरे देवा!!! IAS झाल्याच्या आनंदात कौतुक झालं; मात्र समोर आलेलं सत्य काहीतरी वेगळच होतं!!

Divya Pandey UPSC

करिअरनामा ऑनलाईन । जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका, असं नेहमी सांगितलं जातं. ही बाब दिव्या पांडे हिला पूर्णपणे लागू होते. दिव्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यात राहणारी 24 वर्षीय तरुणी आहे. तिने 2021 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती. हा तिचा पहिलाच प्रयत्न… निकालाचा दिवस उजाडला आणि निकाल हाती आला. निकाल समजल्यानंतर दिव्याचं … Read more

गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय

करिअरनामा ऑनलाईन । (Online Education) कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले असले तरी लॅपटॉप, मोबाईल स्मार्ट फोन , डेटा पॅक असल्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना (Online Education) ऑनलाईन शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे या सर्व सुविधा सरकारी आणि खासगी शाळांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात असा … Read more