Delhi High Court Recruitment 2023 : दिल्ली उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

Delhi High Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली न्यायिक सेवा (Delhi High Court Recruitment 2023) परीक्षा 2023 साठी दिल्ली उच्च न्यायालयाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या माध्यमातून एकूण 53 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – दिल्ली उच्च न्यायालय परीक्षा – दिल्ली … Read more

Delhi High Court Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी दिल्ली हाय कोर्टात नोकरीचा गोल्डन चान्स!! या लिंकवर लगेच APPLY करा

Delhi High Court Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात (Delhi High Court Recruitment) असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 127 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. संस्था – दिल्ली उच्च न्यायालय, … Read more

Agnipath Yojana : ‘अग्निपथ योजना योग्यच’; दिल्ली हायकोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

Agnipath Yojana (4)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान (Agnipath Yojana) देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाला आपल्या निर्णयात अग्निपथ योजना योग्य वाटली असल्यामुळे केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर अग्निपथ योजनेवर सुनावणी झाली. न्यायालयाने … Read more

गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय

करिअरनामा ऑनलाईन । (Online Education) कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले असले तरी लॅपटॉप, मोबाईल स्मार्ट फोन , डेटा पॅक असल्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना (Online Education) ऑनलाईन शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे या सर्व सुविधा सरकारी आणि खासगी शाळांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात असा … Read more