MPSC Success Story : आजोबांसारखंच अधिकारी होण्याचं ठरवलं अन् अभिषेक RTO परीक्षेत राज्यात अव्वल ठरला

MPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी (MPSC Success Story) बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. प्रचंड मेहनत घेऊन परीक्षांना सामोरं जातात. पण अनेकदा अपयश पदरी पडतं. पण काही यशोगाथा या प्रेरणादायी ठरतात. असंच यश कल्याणमधील अभिषेक सालेकर या तरुणाने मिळवलंय. योगायोगाने त्याच्या वाढदिवशीच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक या … Read more

MPSC Success Story : शेतमजुराच्या मुलाच्या खांद्यावर झळकले PSI चे स्टार; काबाडकष्ट करून क्रॅक केली स्पर्धा परीक्षा

MPSC Success Story of dnyaneshwar devkate

करिअरनामा ऑनलाईन। आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. घरी अठरा विश्व दारिद्र्य.. तरीही शिकून मोठं व्हायचं (MPSC Success Story) असा चंग या घरातील तरुणाने बांधलेला. आई-वडिलांसोबत त्यांना कामात तर मदत केलीच. पण स्वतः कृषी साहित्य विक्रीच्या दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेचीही तयारी केली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि बीड मधील एका छोट्या गावचा तरूण पोलीस … Read more

MPSC Success Story : दु:ख बाजूला ठेवून आईचं स्वप्न केलं साकार; राष्ट्रीय खेळाडू धनश्रीची PSI पदापर्यंत मजल

MPSC Success Story of PSI Dhanashree Toraskar

करिअरनामा ऑनलाईन। आयुष्यात संकटं येत राहतात. पण घाबरून न जाता संकटाशी दोन (MPSC Success Story) हात केले तर यश हे आपलंच असतं हे निश्चित. ही गोष्ट कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. धनश्री … Read more

MPSC Success Story : मेंढपाळाची मुलगी झाली अधिकारी!!! सेल्फ स्टडी करून गाठलं PSI पद; जाणून घ्या एका जिद्दीविषयी…

MPSC Success Story of PSI Ashwini Dhapase

करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस निश्चितपणे यशाला (MPSC Success Story) गवसणी घालू शकतो. भरमसाठ फी भरून कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडीवर आपण MPSC ची पोस्ट काढू शकतो हे दाखवून दिलंय बीडच्या शेतकरी कन्येनं. केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ती पोलीस उप निरीक्षक पदापर्यंत पोह्चलीय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम … Read more

MPSC Success Story : सोने पे सुहागा!! बस स्टॅंडवर पाणी विकणारा बनला ऑफिसर; एका महिन्यात काढल्या २ पोस्ट; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

MPSC Success Story Abhijeet Narale

करिअरनामा ऑनलाईन । बस स्टॅंडवर पाणी विकणाऱ्या तरुणाने एका (MPSC Success Story) महिन्याच्या अंतराने चक्क 2 महत्वाच्या पदांना गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर अभिजीत अनिल नरळे या तरुणाने सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि ज्युनिअर अभियंता अशा दोन महत्वाच्या पदाला गवसणी घातली आहे. सोलापूरच्या आवसे वस्ती आमराई या झोपडपट्टी भागात अभिजित राहतो. त्याने … Read more

MPSC Success Story : केवळ 1 मार्काने संधी हुकली होती; पण आज आहे MPSC Topper; पाहूया प्रमोद चौगुलेचा भारावून टाकणारा प्रवास

MPSC Success Story of Pramod Chougule

करिअरनामा ऑनलाईन । कुटुंबाला कोरोनासारख्या महामारीनं गाठलं असतानाही हार (MPSC Success Story) न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मिरजच्या प्रमोद चौगुले याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हालाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत करून प्रमोद चौगुलेने यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाचं राज्यभरातून कौतूक होत आहे. या परीक्षेत 612 गुण मिळवून प्रमोद चौगुले हा संपूर्ण राज्यात … Read more

MPSC Success Story : रिस्क घेतली आणि सोडली नोकरी.. आज आहे Deputy Collector

MPSC Success Story Prasad Chougule

करिअरनामा ऑनलाईन । दहावी झाल्यानंतर सायन्सला प्रवेश… 12 वी सायन्स करत CET चा अभ्यास… CET मध्ये (MPSC Success Story) चांगले गुण मिळवत मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश… इंजिनियरिंगच्या सर्व वर्षात कॉलेजमध्ये टॉपर… कॅम्पस इंटरव्ह्यू मधून पुण्याच्या नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी… अधीकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना… मग रिस्क घेऊन नोकरी सोडली… आणि आज आहे Deputy Collector…!! … Read more

MPSC Success Story: वडील अल्पभूधारक शेतकरी… मुलगी PSI; कोचिंग क्लास न लावता ठरली मुलींमध्ये अव्वल!!

MPSC Success Story PSI Pratiksha Pimpare

करिअरनामा ऑनलाईन | लातूर जिल्ह्यातील औसा तालुका… या तालुक्यातील मासूर्डी हे छोटे गाव; या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. (MPSC Success Story) MPSC ने 2019 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 249 गुण मिळवत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात प्रतीक्षा पिंपरे या युवतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. … Read more

Career Success Story : नोकरी सांभाळून केला 18 तास अभ्यास; पोलीस हवालदार बनला PSI

Career Success Story of PSI Raju Bhaskar

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. (Career Success Story of PSI Raju Bhaskar) मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जात. मात्र, लहान भाऊ राजू याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने राजुच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. राजुने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळत PSI पदासाठी MPSC कडे परीक्षेचा … Read more

UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

Success Story of IPS Ayman Jamal

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान … Read more