CDAC Mumbai Bharti 2021। प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत १०० जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र ,मुंबई  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट बघावी. CDAC Mumbai Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प तंत्रज्ञ पद संख्या – 100 जागा पात्रता … Read more

शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more

CAG Recruitment 2021 | तब्बल 10 हजार 811 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज … Read more

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये 789 जागांसाठी मेगाभरती

केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

IBPS अंतर्गत 1417 पदांसाठी मेगाभरती

IBPS अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 512 जागांसाठी भरती

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

मेगाभरती ! SSC मध्ये अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

कर्मचारी निवड आयोगामध्ये (SSC) विविध 1357 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अखेर मेगा भरतीला ग्रीन सिग्नल ; १५ एप्रिलपासून मेगा भरतीला होणार सुरुवात

राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदाची संख्या आता दोन लाखावर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीमुळे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मेगा भरती १५ एप्रिल पासून होणार आहे.

महापरिक्षा पोर्टलला अखेर स्थगिती

करीअरनामा । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत. पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर ऑनलाईन … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more