मेगाभरती ! SSC मध्ये अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

करिअरनामा । कर्मचारी निवड आयोगामध्ये (SSC) विविध 1357 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लॅब सहाय्यक, तंत्रज्ञ ऑपरेटर, स्टोअर कीपर, ज्युनिअर इंजिनियर, वैज्ञानिक सहाय्यक, फील्ड सहाय्यक, तंत्र अधिकारी, तंत्रज्ञानाचा अधिकारी तिसरा, तंत्रज्ञानाचा अधिकारी, टेक्स्ट. वैज्ञानिक सहाय्यक, उद्योग छात्र शिक्षक, धुरी सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस ग्रंथालय आणि माहितीशास्त्र सहाय्यक, लायब्ररी लिपिक

पद संख्या -1357 जागा

शैक्षणिक पात्रता – click here (www.careernama.com)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

अर्ज नमुना – click here (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

अधिक माहितीसाठी – www.careernama.com या लिंकवर क्लिक करा आणि नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”