महाभरतीच्या तारखा जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत. क्र.१  वनरक्षक        – जून २०१९  क्र.२ … Read more

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

पोटापाण्याची गोष्ट | महावितरण किंवा महाडिसकोम किंवा एमएसईडीसीएल महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिसकॉम द्वारे  2019 ची महाभरती करण्यात येणार आहे आणि या भरतीद्वारे ७००० जागा भरल्या जाणार आहेत. 5000 विद्या सहकारी आणि 2000 उपकेंद्र सहायक पदांसाठी भरती होणार आहे. एकूण जागा – ७००० पदाचे नाव … Read more

नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे … Read more

सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| सीमा रस्ते संघटना भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारच्या देशांमध्ये रस्ते नेटवर्क विकसित व देखरेख ठेवते. सीमा रस्ते अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी आणि जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सचे  कर्मचारी सीमा रस्ते संघटनेचे पालक कॅडर तयार करतात. सीमा रस्ता संघटने मध्ये मेगा भरती होणार आहे, चालक, मेकेनिकल, इलेक्ट्रिशियन, व्हेईकल मेकेनिक, मल्टी स्कील वर्कर्स (कुक) ह्या पदांसाठी … Read more

भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| भारतीय नौ सेने मध्ये जाने हे तरूणांच स्वप्न असत, नौ सेने मध्ये स्वतःची स्वप्न पूर्ण करत असताना देशाची सेवा करून स्वतःच आणि देशाच नाव मोठ करणे हि मोठी बाब आहे. आणि हीच संधी भारतीय नौ सेना घेऊन आली आहे. भारतीय नौ सेने मध्ये २७०० जागांसाठी मेगा भरती होणार आहे. फेब्रु २०१९ च्या बॅच … Read more

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट|कर्मचारी भविष्य निधि संघटना ही केंद्रीय संस्था ट्रस्टीज, कर्मचारी भविष्य निधी आणि विविध नियम कायदा, १९५२  द्वारे तयार करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आणि कामगार व रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करणारी संस्था आहे. भारत २०१८  साठी ईपीएफओ भर्ती २०१९  (ईपीएफओ भारती (२०१९) ईपीएफओ ग्राहकांच्या दृष्टीने आणि वित्तीय व्यवहारांचे प्रमाण या बाबतीत जगातील सर्वात … Read more

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ८,०२२ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक व वाहक पदांकरता मेगाभरती जाहीर केली आहे. सदरील भरती दोन भागांत होणार असून इच्छुक उमेदवारांकडू अर्ज मागवण्यात आले आहेत. पहील्या फेरित ४,४१६ पदे तर दुसर्‍या फेरीत ३,६०६ पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे – एकुण जागा – ३६०६ जागा पदाचे नाव – चालक तथा वाहक … Read more

एसटीत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तरुणांसाठी ४२४२ पदांची महाभरती

मुंबई | “औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ दुष्काळग्रस्त घोषित जिल्ह्यांमध्ये होणार चालक आणि वाहकांच्या ४२४२ पदांची भरती होणार आहे ,” अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे . श्री . रावते यांनी सांगितले ,”या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त … Read more

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे. प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षक … Read more