CDAC Mumbai Bharti 2021। प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत १०० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र ,मुंबई  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट बघावी. CDAC Mumbai Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प तंत्रज्ञ

पद संख्या – 100 जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 37 वर्ष

वेतन – 45, 549 रुपये पर्यंत

नोकरी ठिकाण – मुंबई (CDAC Mumbai Bharti 2021)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF  

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com